"द्विमान पद्धत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(काही फरक नाही)

१२:४९, ७ फेब्रुवारी २००६ ची आवृत्ती

या पद्धतीत सर्व संख्या ० आणि १ या अंकांचा वापर करुन लिहल्या जातात. त्यामूळे, १ हा या पद्धतीतील सर्वात मोठा अंक आहे. उदाहरणार्थ, दशमान पद्धतीतील १० व ३ हे द्विमान पद्धतीत १०१० व ११ असे लिहतात. संगनक शास्त्रात, संगनकाला समजेल अशा भाषेत संदेश देण्यासाठी ही पद्धत वापरली जाते.

दशमान व द्विमान पद्धतीतील अंक
दशमान पध्दत द्विमान पद्धत
१०
११
१००
१०१
१०००
१६ १००००
५० ११००१०