"लोणावळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन |
छोNo edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन |
||
ओळ १:
[[File:Bhushi dam.JPG|thumb|पावसाळ्यात भुशी धरण]]
'''लोणावळा''' हे, भारतातील राज्य महाराष्ट्रातील, [[पुणे]] जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.india.com/travel/lonavala/ |शीर्षक= Lonavala Tourist Palace |प्रकाशक=india.com |दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> लोणावळा पुण्यापासून ६४ किमी तसेच मुंबई पासून ९६ किमी अंतरावर आहे. तेथील चिक्की हा एक सुप्रसिद्ध चवीने गोड असलेला पदार्थ आहे.
[[मुंबई]]-[[पुणे]] महामार्गावर ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
|