"सिंहगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३५:
सिंहगडचे मूळ नाव [[कोंढाणा]] होते आणि [[छत्रपती शिवाजी
महाराज|शिवाजी महाराजांच्या]] काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र
[[तानाजी मालुसरे]] आणि त्यांच्या [[मावळे|मावळ्यांनी]] (मावळ प्रांतातून
भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत
तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदानबलीदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे
शिवाजी महाराजांनी '''"गड आला पण सिंह गेला"''' हे वाक्य उच्चारले. पुढे
त्यांनी गडाचे कोंडाणा हे नाव बदलून '''सिंहगड''' असे ठेवले. सिंहगड हा
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंहगड" पासून हुडकले