"पेरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५२:
|माविनि_वर्ग = <span style="color:#090;">उच्च</span>
}}
'''पेरूचे प्रजासत्ताक''' ({{lang-es|República del Perú}}, {{ध्वनी-मदतीविना|Es - República del Perú.ogg|उच्चार}}) हा [[दक्षिण अमेरिका]] खंडाच्या पश्चिम भागातील [[प्रशांत महासागर]]ाच्या किनार्‍यावरील एक [[देश]] आहे. पेरूच्या उत्तरेला [[इक्वेडोर]] व [[कोलंबिया]], पूर्वेला [[ब्राझिल]], आग्नेयेला [[बोलिव्हिया]], दक्षिणेला [[चिली]] हे देश तर पश्चिमेला [[प्रशांत महासागर]] आहेतआहे.
 
प्रागैतिहासिक काळापासून ह्या प्रदेशावर स्थानिक आदिवासी वसाहती व [[इंका साम्राज्य|इन्का साम्राज्य]]ाचे अधिपत्य होते. १६व्या शतकात [[क्रिस्तोफर कोलंबस]]ने [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकेचा]] शोध लावल्यानंतर [[स्पेन]]ने इतर दक्षिण अमेरिकन प्रदेशांप्रमाणे येथे आपली वसाहत स्थापन केली. १८२१ साली पेरूला स्वातंत्र्य मिळाले.
"https://mr.wikipedia.org/wiki/पेरू" पासून हुडकले