"उंबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎औषधी उपयोग: It is making a claim that leprosy is cured by this which is not true. Its interesting to know that any skin disease is known as kustha and leprosy also means kushtha but anyhow medical claims needs to be made cautiously on Wikipedia
No edit summary
ओळ ४:
[[File:Common Fig - അത്തി 01.JPG|thumb|उंबराची फळे]]
'''उंबराचे''' झाड खूप मोठे असते. या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते. याची पाने हिरव्या रंगाची असतात. या पानांचा आकार लांबट असतो. तसेच या झाडांच्या पानांवर शिरा असतात.
हे झाड साधारणपणे ४० ते ४५ फूट उंच वाढतेअसते.या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यावर लाल रंगाची होतात.
 
=== वैशिष्ट्ये ===
"https://mr.wikipedia.org/wiki/उंबर" पासून हुडकले