"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १५:
 
===बौद्ध धर्मानंतर ===
[[आदि शंकराचार्य]] यांच्या काळात धार्मिक वादविवाद सत्रांत वैदिकांनी [[अद्वैत मत|अद्वैत मताचा]] मोठा पुरस्कार करत वाक् पटुतेच्या बळावर वेद प्रामाण्याची पुनःस्थापना केली. आदि शंकराचार्यांनंतरच्या काळात अनेक वर्षांनी भारतभर [[भक्ती संप्रदाय|भक्ती संप्रदायाच्या]] ज्या चळवळी निर्माण झाल्या, त्या वैदिकांचे अद्वैतमत मोठ्याप्रमाणावर उचलून धरून वैदिकदर्शन समाजात पुन्हा रुजवण्यात सहाय्यभूत ठरल्या. वैदिकांत [[शाक्त]], स्मार्त (शैव) व [[वैष्णव]] या मुख्य शाखा असत.
 
परकीय इस्लामी आक्रमण झाल्यामुळे स्वसंरक्षणासाठी [[शीख]] संप्रदायाची स्थापना झाली.