Content deleted Content added
ओळ ६१३:
===धन्यवाद===
काही कारणांमुळे माझे विपी कडे थोडे वेळ अभावी दुर्लक्ष झाले होते आता पुन्हा नव्या उमेदीने सक्रिय होईल.सचिन ११:३८, १३ जानेवारी २०१९ (IST)
नवीन वर्षात नव्या उमेदीने सक्रीय होण्याचा संदेश देऊन आपण सर्वांचा उत्साह वाढवला आहे. आपण [[विकिपीडिया:महिला स्वास्थ्यविषयक लेख संपादन अभियान २०१८]] हे पान जरूर पहावे. यावर [[सदस्य:Rajendra prabhune]] यांनी विशेष लक्ष देऊन काम सुरु केले आहे. आपणही आपला प्रतिसाद चर्चा पानावर द्यावा ही विनंती.<br>
--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ०८:०९, १४ जानेवारी २०१९ (IST)