"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४४:
हे संमेलन [[बडोदा]] येथे १६ ते १८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान झाले. यापूर्वी १९०१ मध्ये सातवे संमेलन, १९२१ मध्ये अकरावे संमेलन आणि १९३४ मध्ये विसावे संमेलन बडोद्यात झाले होते. सेवानिवृत्त [[आयएएस]] अधिकारी [[लक्ष्मीकांत देशमुख]] हे संमेलनाध्यक्ष होते.
 
==[[९२वे साहित्य संमेलन]]==
११ ते १३ जानॆवारी २०१९ या काळात [[यवतमाळ]]मध्ये ९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. [[अरुणा ढेरे]] संमेलनाध्यक्षा असतीलआहेत.
 
यवतमाळमध्ये यापूर्वी १९७३मध्ये जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्यावेळी [[ग. दि. माडगूळकर]] त्या संमलेनाचे अध्यक्ष होते.