"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११:
{{मुख्यलेख|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन/माजी अध्यक्ष}}
 
[[मराठी साहित्य महामंडळ|अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या]] स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ३६ साहित्य संमेलने घेतली असून महाबळेश्वर येथे होत असलेले साहित्य संमेलन, ते भरवत असलेले ३७ वे साहित्य संमेलन होय. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी [[कुसुमावती देशपांडे]] या एकच लेखिका अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर [[दुर्गा भागवत]], [[शांता शेळके]],[[विजया राजाध्यक्ष]],[[अरुणा ढेरे]] या चार लेखिका अध्यक्ष झालेल्या आहेत. तसेच [[शंकरराव खरात]] आणि [[केशव मेश्राम]] हे दोन दलित लेखक आणि [[यू.म. पठाण|यू.म. पठाण]] हे मुसलमान लेखक अध्यक्ष झालेले आहेत.
 
अरुणा ढेरे या भावी साहित्य (९२ व्या) संमेलनाच्या अध्यक्षा आहेत. (२८-१०-२०१८ च्या घोषणेनुसार)