"संत जनाबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४३:
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील = [[दमा]]
| आई = [[करुंड]]
| नातेवाईक =
| पुरस्कार =
ओळ ५७:
 
== जीवन ==
जनाबाईंचा जन्म [[परभणी]] येथील [[गंगाखेड]] येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील [[वारकरी]] असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या [[ओवी|ओव्या]] गातात.
 
== बालपण ==
[[परभणी]] जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील [[गंगाखेड]] हे जनाबाईंचे गाव होय. तिच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला ‘नामयाची'''नामयाची दासी’दासी''' म्हणवून घेत असत.
 
== आयुष्य ==