"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो शब्दलेखन सुधारणा
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ४४:
== जन्म ==
[[चित्र:shivneri.jpg|thumb|200px|left|शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ, शिवनेरी]]
[[पुणे]] जिल्ह्यातील [[जुन्नर]] शहरानजीक वसलेल्या [[शिवनेरी]] या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजीचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजीची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.<ref>टाइम्स ऑफ इंडिया [http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-02-04/pune/27278977_1_shiv-jayanti-shiv-sena-mandals] (इंग्लिश मजकूर)</ref> त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमधेदिनदर्शिकांंमध्ये वेगवेगळी तारीख दाखविलेली असते. <br>
एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.
 
===कौटुंंबिक माहिती===
*[[शहाजीराजे]] (वडिल)
 
प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. [[मलिक अंबर]] ह्या निजामशहाच्या प्रभावी [[वजीर|वजिराच्या]] मृत्यूनंतर मोगल सम्राट [[शाह जहान|शहाजहानच्या]] सैन्याने [[इ.स. १६३६]] मधेमध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी [[तुकाबाई|तुकाबाईंशी]] आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या [[व्यंकोजी (एकोजी) भोसले|एकोजी भोसले]] ([[व्यंकोजी भोसले]]) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या [[तमिळनाडू]]मधील [[तंजावर|तंजावरला]] आपले राज्य स्थापन केले.
 
*[[जिजाबाई]] (आई)
Line ९६ ⟶ ९७:
 
== मार्गदर्शक ==
[[लोककथा]] आणि [[इतिहास]] ह्यांमधेह्यांमध्ये कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. [[युद्धाभ्यास]] आणि [[रणनीती]] तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांजकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते.
 
जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले शिवाय संत [[एकनाथ]] महाराजांच्या [[भावार्थ रामायण]], [[भारूड]] इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक [[संत तुकाराम|संत तुकाराममहाराज]] ह्यांचे महत्त्वाचे मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.<ref>(मराठी विश्वकोश खंड ७ : पृष्ठ ७०० )</ref>
Line १२९ ⟶ १३०:
 
== पहिली स्वारी - तोरणगडावर विजय==
[[इ.स. १६४७]] मधेमध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला [[तोरणगड]] जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी [[कोंढाणा]]([[सिंहगड]]), आणि [[पुरंदर]] हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी [[राजगड]] असे ठेवले.
 
== राजमुद्रा ==
Line २५७ ⟶ २५८:
* उद्योजक शिवाजी महाराज ([[नामदेवराव जाधव]])
* डच ईस्ट इंडिया कंपनी-Factory Records
* छत्रपतिछत्रपती शिवाजी महाराज (लेखक - दि.वि. काळे)
* Chhatrapatiछत्रपती Shivajiशिवाजी Maharajमहाराज ([[नामदेवराव जाधव]])
* छत्रपती शिवाजी महाराज : चरित्र आणि शिकवण (शिवप्रसाद मंत्री)
* झुंज नियतीशी (अनुवादित, अनुवादक - इंद्रायणी चव्हाण, मूळ इंग्रजी - Challenging Destiny : Chhatrapati Shivaji - A Biography, लेखक - मेधा देशमुख-भास्करन)
Line २७५ ⟶ २७६:
* शिव छत्रपतींचे चरित्र ([[रघुनाथ विनायक हेरवाडकर]])
* शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध (३री आवृत्ती) (इंद्रजित सावंत?)
* Shivajiशिवाजी - Theदी Greatग्रेट Guerrillaगोरिल्ला (R..D. Palsokar)
* Shivajiशिवाजी - ((सर [[यदुनाथ सरकार]])
* शिवाजी आणि रामदास (सुनील चिंचोळकर)
* शिवजयंती ([[नामदेवराव जाधव]])