"धुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
image added
No edit summary
ओळ २५:
जिल्ह्याचे हवामान सामान्यत:उष्ण व कोरडे आहे. मे महिन्यात तापमान ४५. से. ची कमाल मर्यादा गाठते तर डिसेंबरमध्ये ते १२ से. पर्यत खाली येते. उन्हाळयातील सरासरी तापमान ३० ते ३५ इतके असते हिवाळयातील सरासरी तापमान २३ ते २५ से इतके असते. जिल्ह्यातील उत्तर व पश्चिम भागाची समुद्रसपाटीपासून उंची अधिक असल्याने तुलनात्मकदृष्टया तेथील उन्हाळे अधिक सुसह्य असतात. जिल्ह्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६० से मी. इतके आहे. जिल्ह्यातील पडणारा पाऊस अनिश्चित स्वरुपाचा असून त्याचे वितरणही असमान आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा समावेश अवर्षणप्रवण क्षेत्रातच होतो.
 
धुळे जिल्हयात बहुतांश पाऊस नैऋत्य मोसमी वार्‍यांपासून पडतो. पावसाचे प्रमाण पश्चिकेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते. पश्चिम भाग अधिक उंचीचा असल्याने या भागात पाऊस अधिक पडतो. पश्चिमेकडील साक्री तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. शिरपूर, शिदखेडा व धुळे या तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी होत जाते.धुळे प्नाताचे एकूण [४] तालुके आहेत.धुळे प्रातातील गावे [५८५] तर ग्रामपचायत [९८०] आणि माहानगरपालीका [१] आहे .
 
'''हेसुद्धा पहा'''
"https://mr.wikipedia.org/wiki/धुळे" पासून हुडकले