"एकच प्याला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,१५५ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
2402:3A80:6E1:A718:E034:5D13:65BA:E531 (चर्चा)यांची आवृत्ती 1657819 परतवली.
(नाटकाच्या मुख्यविष्याशी संबंधित माझ्या अभ्यासावर आधारित माझे मत नोंदवले आहे.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
(2402:3A80:6E1:A718:E034:5D13:65BA:E531 (चर्चा)यांची आवृत्ती 1657819 परतवली.)
खूणपताका: उलटविले
'''एकच प्याला''' हे [[राम गणेश गडकरी]] यांनी लिहिलेले [[मराठी भाषा|मराठीतील]] नाटक आहे. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले हे नाटक गडकऱ्यांनी इ.स. १९१७ सालच्या सुमारास लिहिले.'एकचप्याला हेगंधर्व नाटक मद्यपानमंडळीने याचा त्याचेपहिला चांगले-[[वडोदरा|वाईटप्रयोग परिणाम२० यावरफेब्रुवारी, आधारित विषय घेऊन आलेले नाही; तर नाटकाचा विषय माणसाच्या मानी स्वभावावर आधारित आहे. सुधाकराचा न्यायालयात अवमान झाला. हे१९१९ त्यालारोजी सहन होणारे नव्हते. तो मानी स्वभावाचा होता. अपमान सहन करण्यासाठी त्याने तळीरामाच्या सहवासात मद्य घेतले जर त्यावेळी मद्य उपलब्ध नसते; तर उपलब्ध असणारा इतर पर्याय त्याने स्वीकारला असता सुधाकराला पराभूत होण्याची कला अवगत असती अथवा काही काळापुरता जरी अपमान सहन करता आला असता; तर कथानक वेगळे असते' - लालासाहेब पंढरीनाथ रवळे 9823656419 द्यात[[वडोदरा|बडोद्यात]], तर बलवंत संगीत मंडळीने याचा पहिला प्रयोग ६ फेब्रुवारी, इ.स. १९२० रोजी [[सोलापूर|सोलापुरात]] केला <ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=49774:2010-02-21-19-29-51&catid=47:2009-07-15-04-02-02&Itemid=58 | शीर्षक = 'स्मरण राम गणेशांचे' | लेखक = श्रीराम रानडे | प्रकाशक = लोकसत्ता | दिनांक = २१ जानेवारी, इ.स. २०१० | भाषा = मराठी}}</ref>. गडकऱ्यांनी आपले ‘एकच प्याला’ हे तिसरे नाटक १९१७ च्या नोव्हेंबरमध्ये लिहून पुरे केले; तथापि ते नाटक ‘गंधर्व नाटक मंडळी’च्या रंगभूमीवर गडकऱ्यांच्या मृत्यूनंतर दहा-अकरा महिन्यांनी आले. दारूच्या व्यसनामुळे सुधाकरसारखा एक बुद्धिमान, तेजस्वी आणि स्वाभिमानी माणूस स्वत:चा, आपल्या साध्वी पत्नीचा आणि आपल्या संसाराचा कसा नाश करून घेतो, ही भयानक गोष्ट गडकऱ्यांनी प्रभावी भाषेतून नि रोमांचकारी घटनांमधून प्रेक्षकांना परिणामकारक रीतीने सांगितलेली आहे. मद्यपानाच्या व्यसनाची अत्यंत मूलभूत आणि शास्त्रीय मीमांसा गडकऱ्यांनी लालित्यपूर्ण आणि नाटय़पूर्ण भाषेत या नाटकात केली आहे.<ref name="loks_‘एकचच">{{Cite websantosh | शीर्षक = ‘एकच प्याला’ ही ट्रॅजेडी आहे काय? | अनुवादित शीर्षक = | लेखक = लोकसत्ता टीम | काम = लोकसत्ता | दिनांक = 4 मार्च 2018 | ॲक्सेसदिनांक = 14-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/lekha-news/ekach-pyala-marathi-sangeet-natak-pralhad-keshav-atre-1639520/ | भाषा = Marathi | अवतरण = दारूचे व्यसन मनुष्याला एकदा लागले, की त्याच्यापायी त्याचा नि त्याच्या संसाराचा केवढा भयंकर विध्वंस होतो, एवढे एकच चित्र गडकऱ्यांना जास्तीत जास्त भयानक, विदारक आणि थरारकरीतीने या नाटकात चितारावयाचे होते. }}</ref>
 
 
३९,०३०

संपादने