"सावित्रीबाई फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎चरित्र: पूर्ण लेखाचा सुधार आवश्यक
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
आशय जोडला व चुकेची दुरूस्ती केली
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २६:
}}
 
'''सावित्रीबाई जोतीराव फुले''' (जन्म : [[नायगाव (खंडाळा)|नायगाव]], [[खंडाळा, सातारा जिल्हा|खंडाळा तालुका]], [[सातारा जिल्हा|सातारा]] जिल्हा; [[३ जानेवारी]], [[इ.स. १८३१]]; मृत्यू : पुणे, [[१० मार्च]], [[इ.स. १८९७]]) या [[मराठी]] शिक्षिका, समाजसुधारक होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती [[जोतीराव फुले]] यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगांवनायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.त्यांनी विधवांचे होणारे केशवपण थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला
 
== चरित्र ==