"सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:Gate of Siddharth Garden and Zoo, Aurangabad.jpg|thumb|सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार]]
[[File:Siddharth Garden and Zoo.jpg|thumb|सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार]]
'''सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय''' हे [[औरंगाबाद]] मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे उद्यान शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला आहे. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात प्रकारचे [[प्राणी]][[पक्षी]] आहेत. हे एक राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील एक प्रमुख प्रेक्षणिय स्थळ असून विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांच्या]] नावावरून ठेवण्यात आले आलेले असून उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/aurangabad-marathwada-news/aurangabad/promise-trees-wild-animals/articleshow/67066484.cms|शीर्षक=वृक्ष, वन्यप्राण्यांचे सवंर्धन करा|दिनांक=2018-12-13|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-01-10}}</ref>
 
प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी-सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने ठेवलेले पिंजरे यामुळेया कारणांमुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/aurangabad-animal-museum-permission-has-been-canceled-5988799.html|शीर्षक=सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी केली रद्द, महानगरपालिकेचा निष्काळजीपणा भोवला|दिनांक=2018-12-01|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-01-10}}</ref> मात्र पुढे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या या निर्णयास १२ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने या निर्णयास स्थगिती दिली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/marathwada/suspension-order-cancel-approval-zoo-160357|शीर्षक=आता तरी सुधारणा होणार का?|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-01-10}}</ref>
 
==प्राणी संपदा==