"बांगलादेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
पूर्वीच पंतप्रधान बदलले गेले आहेत.
ओळ १:
{{देश|राष्ट्र_प्रचलित_नाव=बांगलादेश|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये=গণপ্রজাতন্ত্রী বাংলাদেশ<br />गणप्रजातन्ती बांगलादेश|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये=बांगलादेशाचे प्रजासत्ताक|राष्ट्र_ध्वज=Flag of Bangladesh.svg|राष्ट्र_चिन्ह=Coat of arms of Bangladesh.svg|राष्ट्र_ध्वज_नाव=|राष्ट्र_चिन्ह_नाव=|जागतिक_स्थान_नकाशा=Bangladesh in its region.svg|राष्ट्र_नकाशा=Bg-map.png|ब्रीद_वाक्य=-|राजधानी_शहर=[[ढाका]]|सर्वात_मोठे_शहर=ढाका|राष्ट्रप्रमुख_नाव=[[झिल्ल-उर-रेहमान]]|पंतप्रधान_नाव=[[शेख हसीना]]|सरन्यायाधीश_नाव=मुझ्झमल होसेन|राष्ट्र_गीत={{audio|Amar Shonar Bangla instrumental.ogg|अमार सोनार बांगला}}<br> [[अमार शोणार बांगला]]|राष्ट्र_गान=-|स्वातंत्र्यदिवस_दिनांक=([[पाकिस्तान|पाकिस्तानपासून]])<br />[[मार्च २६]], [[इ.स. १९७१|१९७१]]|प्रजासत्ताकदिन_दिनांक=४ नोव्हेंबर १९७२|राष्ट्रीय_भाषा=[[बंगाली भाषा|बंगाली (बांगला)]]|इतर_प्रमुख_भाषा=-|राष्ट्रीय_चलन=[[बांगलादेशी टका]] (BDT)|राष्ट्रीय_प्राणी=बंगाली वाघ [[Image:Panthera tigris.jpg|50px]]|राष्ट्रीय_पक्षी=[[दयाळ (पक्षी)]] [[Image:Oriental Magpie Robin (Copsychus saularis)- Male calling in the rain at Kolkata I IMG 3746.jpg|50px]]|राष्ट्रीय_फूल=[[Image:Nymphaea pubescens (9149867657).jpg|50px]]|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक=९४|क्षेत्रफळ_वर्ग_किमी=१,४३,९९८|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के=७.०|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक=७|लोकसंख्या_संख्या=१४,७३,६५,०००|लोकसंख्या_घनता=९८५|प्रमाण_वेळ=[[बांगलादेशी प्रमाणवेळ]] (BDT)|यूटीसी_कालविभाग=+६|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक=+८८०|आंतरजाल_प्रत्यय=.bd|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक=३१|जीडीपी_डॉलरमध्ये=३०५.६ अब्ज|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये=|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक=१४३|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये=२,०११|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये=}}
{{देश
 
|राष्ट्र_प्रचलित_नाव = बांगलादेश
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = গণপ্রজাতন্ত্রী বাংলাদেশ<br />गणप्रजातन्ती बांगलादेश
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = बांगलादेशाचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of Bangladesh.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of Bangladesh.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव =
|राष्ट्र_चिन्ह_नाव =
|जागतिक_स्थान_नकाशा = Bangladesh in its region.svg
|राष्ट्र_नकाशा = Bg-map.png
|ब्रीद_वाक्य = -
|राजधानी_शहर = [[ढाका]]
|सर्वात_मोठे_शहर = ढाका
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[झिल्ल-उर-रेहमान]]
|पंतप्रधान_नाव = [[खालेदा झिया]]
|सरन्यायाधीश_नाव = मुझ्झमल होसेन
|राष्ट्र_गीत ={{audio|Amar Shonar Bangla instrumental.ogg|अमार सोनार बांगला}}<br> [[अमार शोणार बांगला]]
|राष्ट्र_गान = -
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = ([[पाकिस्तान|पाकिस्तानपासून]])<br />[[मार्च २६]], [[इ.स. १९७१|१९७१]]
|प्रजासत्ताकदिन_दिनांक = ४ नोव्हेंबर १९७२
|राष्ट्रीय_भाषा = [[बंगाली भाषा|बंगाली (बांगला)]]
|इतर_प्रमुख_भाषा = -
|राष्ट्रीय_चलन = [[बांगलादेशी टका]] (BDT)
|राष्ट्रीय_प्राणी = बंगाली वाघ [[Image:Panthera tigris.jpg|50px]]
|राष्ट्रीय_पक्षी = [[दयाळ (पक्षी)]] [[Image:Oriental Magpie Robin (Copsychus saularis)- Male calling in the rain at Kolkata I IMG 3746.jpg|50px]]
|राष्ट्रीय_फूल = [[Image:Nymphaea pubescens (9149867657).jpg|50px]]
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ९४
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १,४३,९९८
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = ७.०
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = ७
|लोकसंख्या_संख्या = १४,७३,६५,०००
|लोकसंख्या_घनता = ९८५
|प्रमाण_वेळ = [[बांगलादेशी प्रमाणवेळ]] (BDT)
|यूटीसी_कालविभाग = +६
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = +८८०
|आंतरजाल_प्रत्यय = .bd
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = ३१
|जीडीपी_डॉलरमध्ये = ३०५.६ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = १४३
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = २,०११
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''बांगलादेश''' हे [[भारत|भारताच्या]] पूर्वेला असलेले [[बंगाली भाषा|बंगाली]] भाषिक मुस्लिम बहुल [[देश|राष्ट्र]] आहे. [[इ.स. १९४७|१९४७]] सालच्या अखंड भारताच्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात [[पाकिस्तान|पाकिस्तानची]] निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात [[उर्दू भाषा|उर्दू]] वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व [[लष्करी कायदा]] लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. [[इ.स. १९७१|१९७१]] मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.
 
[[ढाका]] ही बांगलादेश ची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे. [[ब्रम्हपुत्रा]] व [[गंगा]] ह्या येथील प्रमुख नद्या आहेत.
 
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
 
== इतिहास ==
=== १९४७ पूर्व ===
===पूर्व पाकिस्तान===
{| class="infobox borderless"
|+ National symbols of Bangla-Desh (Official)
|-
! '''State animal'''
|
| [[Image:Panthera tigris.jpg|50px]]
|-
! '''State bird'''
|
| [[Image:Oriental Magpie Robin (Copsychus saularis)- Male calling in the rain at Kolkata I IMG 3746.jpg|50px]]
|-
! '''State tree'''
|
| [[Image:Mango blossoms.jpg|50px]]
|-
! '''State flower'''
|
| [[Image:Nymphaea pubescens (9149867657).jpg|50px]]
|-
! '''State aquatic marine mammal'''
|
| [[Image:PlatanistaHardwicke.jpg|50px]]
|-
! '''State reptile'''
|
| [[Image:Gavial-du-gange.jpg|50px]]
|-
! '''State fruit'''
|
| [[Image:(Artocarpus heterophyllus) Jack fruits on Simhachalam Hills 01.jpg|50px]]
|-
! '''State fish'''
|
| [[Image:Ilish.JPG|50px]]
|-
! '''State mosque'''
|
| [[Image:Baitul Mukarram (Arabic, بيت المكرّم; Bengali, বায়তুল মুকাররম; The Holy House).jpg|50px]]
|-
! '''State temple'''
|
| [[Image:Hindu Temple in Dhaka.jpg|50px]]
|-
! '''State river'''
|
| [[Image:Boat on Jamuna River.jpg|50px]]
|-
! '''State mountain'''
|
| [[Image:Keokradong.jpg|50px]]
|-
|}
 
=== स्वतंत्र बांगलादेश ===
भारतीय लष्कर व बांगलादेशची मुक्ती वाहिनी यांच्या संयुक्त लढ्यातून बांगलादेश मुक्त झाला. त्यानंतर पाकिस्तानने पूर्व बंगालचे राष्ट्रपिता समजले जाणारे शेख मुजिबुर रहमान यांची मुक्तता केली. त्यांनी १९७२मध्येच ७४ लवाद नेमून ७०० युद्ध गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली होती; परंतु हे काम पूर्ण होण्याआधीच १९७५मध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून लष्करातील पाक हस्तकांनी बंड करून शेख मुजिबुर व त्यांच्या कुटुंबीयांची हत्या केली. शेख हसीना ही त्यांची कन्या देशात नसल्याने वाचली. या युद्धात पाकिस्तानचे ९३ हजार सैनिक व अधिकारी भारतीय लष्कराला शरण आले होते. त्यातील १९५ अधिकारी व ‌सैनिकांवर 'युद्ध गुन्हेगारी'चा ठपका होता.
 
१९७२च्या सिमला करारात पाकिस्तानचे तेव्हाचे प्रशासक झु‌ल्फ‌िकार अली भुट्टो यांनी इंदिरा गांधींना या युद्ध गुन्हेगारांवर कारवाईचे आश्वासन दिले होते. पाकिस्तानने ते पाळले नाही. भुट्टोंनी ९३ हजार सैनिकांच्या मुक्ततेसाठी अनेक आश्वासने दिली; परंतु ते साध्य होताच भारताचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करून ते कामाला लागले. १९६५, तसेच १९७१च्या युद्धातील भारतीय युद्धकैद्यांची मुक्तता होण्यासाठी भारताने पाक सैन्यातील ९३ हजार प्रमुख अधिकाऱ्यांना ओल‌िस ठेवले असते, तर भारतीय युद्धकैदी पाक तुरुंगात खितपत पडले नसते. तसेच १९७१च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामातील १९५ दोषी पाक लष्करी अधिकारी व सैनिकांना पाकऐवजी बांगलादेशकडे सोपवून त्यांच्यावर लष्करी कोर्टात कारवाई करता आली असती. पाकिस्तानी लष्कराला साथ देणाऱ्या बंगाली युद्ध गुन्हेगारांनी पाकिस्तान, तसेच युरोपीय देशांत आश्रय घेतला होता. पाकिस्तानच्या प्रेरणेने लोकशाही सरकारविरुद्ध कट करणाऱ्या मेजर जनरल झिया उर रेहमान, लेफ्टनंट जनरल एच. एम. इर्शाद यांच्या लष्करी राजवटींनी या युद्ध गुन्हेगारांना परतण्याची मुभा दिली. त्यातील काही राजकीय प्रवाहात सामील झाले. त्यातील काहींना लष्करी राजवटीप्रमाणेच 'बीएनपी'च्या बेगम खालिदा झिया यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदेही मिळाली.
 
===सलाहुद्दीन कादर चौधरी===
हा २०१५ साली २२ नोव्हेंबरला फाशी गेलेला 'जमाते इस्लामी'चा नेता अखंड पाकिस्तानातील हंगामी राष्ट्राध्यक्षांचा मुलगा होता. त्याची फाशी पाकिस्तानला विशेष झोंबली होती. पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशातील युद्ध गुन्हेगारांवरील कारवाईचा निषेध केला होता. पूर्व पाकिस्तान फुटून निघाल्याचे वास्तव सुरुवातीला पाकिस्तानने मान्य केले नाही. बांगलादेश मुक्त झाल्यानंतरही त्याने शेख मुजीब यांना तुरुंगातून सोडले नव्हते. जगभरातून दबाव आल्यामुळेच शेख मुजीब यांची हत्या न करता त्यांना मुक्त करणे पाक‌िस्तानला भाग पडले होते. कदाचित ९३ हजार पाकिस्तानी युद्धकैदी भारताच्या ताब्यात असल्यामुळेही मुजीब यांचे प्राण वाचले असतील. बांगलादेशला मान्यता देण्यास पाकिस्तानने १९७४ची वाट पाहिली. पाकिस्तानच्या हस्तकांवर १९७१मधील गंभीर गुन्ह्यांबद्दल कारवाई करण्यासही इस्लामाबादचा आक्षेप आहे. पूर्व पाकिस्तानच्या बंगाली जनतेवरील निर्दयी अत्याचारांबद्दल पाकिस्तानने अजून माफी मागितलेली नाही. इस्लामी कट्टरतावाद्यांच्या मदतीने बांगलादेशला पुन्हा एकदा आपल्या कवेत घेण्याचे पाक लष्कराचे स्वप्न आहे.
 
===अस्थिर बांगलादेश===
पंतप्रधान शेख हसीना यांनी १९७१च्या युद्ध गुन्हेगारांवरील कारवाई निर्धाराने चालवली असली, तरी देशात २०१६ सालीही राजकीय स्थैर्य नाही. २००९ची निवडणूक त्यांच्या अवामी लीगने जिंकली. २०१४मधील निवडणुकीपूर्वी हंगामी काळजीवाहू सरकारच्या स्थापनेवरून 'बीएनपी'च्या नेत्या बेगम खालिदा झियांशी त्यांचे तीव्र मतभेद झाले. त्यातून बीएनपी व 'जमाते इस्लामी'ने निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे बांगलादेश संसदेत विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. परिणामी अवामी लीगची एकतंत्री, एकाधिकारशाही राजवटी आहे. बेगम झिया यांच्या २००९पूर्वीच्या सरकारने मोठा भ्रष्टाचार केला. माजी पंतप्रधान बेगम झियांवर १७५ कोटी डॉलरच्या भ्रष्टाचाराप्रमाणेच इतर अनेक गुन्हे आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे त्या कोर्टापुढे हजर झाल्या होत्या. त्यांच्यावरील आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्यांचा एक मुलगा परदेशात पळून गेला आहे.
 
बांगलादेशात लेफ्टनंट जनरल एच. एम. इर्शाद यांच्या लष्करी राजवटीविरुद्धही शेख हसीना आणि बेगम झिया एकत्र आल्या होत्या. परिणामी २००९ची निवडणूक खुली होऊन शेख हसीना यांचा पक्ष विजयी झाला. बेगम झिया यांना पराभव पचवता आला नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाने देशव्यापी हरताळ, संपाद्वारे सरकारला हवालदिल केले. या दोघींमधील वैमनस्य २०१४मध्ये विकोपाला गेले. बेगम झियांनी आपल्या सत्ता काळात शेख हसीना यांना भ्रष्टाचाराच्या आारोपाखाली अकरा महिने तुरुंगात डांबले होते. आता पाच प्रकरणांत शेख हसीना यांनी बेगम झियांना आरोपी केले आहे. या दोघी इर्शाद यांच्या विरोधात एकत्रित लढल्या; पण आता तेच इर्शाद पंतप्रधान शेख हसीना यांचे विशेष सल्लागार आहेत, तर त्यांच्या जातीय पार्टीचे तिघे मंत्री आहेत. याच इर्शाद यांच्या लष्करी राजवटीने १९८८मध्ये बांगलादेशाला इस्लामी राष्ट्र घोषित केले होते. शेख हसीना यांना बांगलादेश पुन्हा एकदा धर्मनिरपेक्ष राष्ट्र व्हावे, असे वाटते. परंतु तेथील कोर्टाने ती मागणी फेटाळली आहे.
 
== भौगोलिक रचना ==
=== चतुःसीमा ===
बांगलादेशच्या पश्चिम व उत्तरेला [[भारत]] आहे. पूर्वेस भारत व [[म्यानमार]] तर दक्षिणेला [[बंगालचा उपसागर]] आहे.
=== राजकीय विभाग ===
बांगलादेशमध्ये सहा प्रशासकीय प्रभाग आहेत - [[बारिसाल विभाग|बारिसाल]], [[चित्तागॉँग विभाग|चित्तागॉँग]], [[ढाका विभाग|ढाका]], [[खुलना विभाग|खुलना]], [[राजशाही विभाग|राजशाही]] व [[सिलहट विभाग|सिलहट]]. हे प्रभाग ६४ जिल्ह्यांमध्ये विभागण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अनेक ''उपजिल्हे'' असतात तर उपजिल्ह्यांची ''थाना'' या प्रशासकीय एककात विभागणी करण्यात आली आहे.
 
=== मोठी शहरे ===
ढाका बांगलादेशची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. चित्तागॉँग, खुलना, राजशाही, बारिसाल व सिलहट ही इतर मोठी शहरे आहेत. ही शहरे महापौर निवडतात तर इतर शहरांतून नगराध्यक्ष असतो. दोघांची निवड पाच वर्षांसाठी असते.
 
{| class="wikitable sortable"
|-
! शहर
! वस्ती<ref name="वस्ती">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://world-gazetteer.com/wg.php?x=1177229880&men=gcis&lng=en&des=gamelan&dat=200&geo=-190&srt=pnan&col=aohdqcfbeimg&geo=-29 |शीर्षक=बांगलादेशमधील शहरांची वस्तीगणना|प्रकाशक=वर्ल्ड-गॅझेटीयर.कॉम | अ‍ॅक्सेसदिनांक=2007-05-19}}</ref>
! महानगरातील वस्ती<ref name="वस्ती"></ref>
|-
| [[ढाका]]
| ६९,६९,४५८
| १,१९,१८,४४२
|-
| [[चित्तागॉँग]]
| ३९,२०,२२२
| ३९,२०,२२२
|-
| [[खुलना]]
| १४,००,६८९
| १४,००,६८९
|-
| [[राजशाही]]
| ७,२७,०८३
| ७,२७,०८३
|-
| [[सिलहट]]
| ३,३९,३६८
| ३,३९,३६८
|-
| [[बारिसाल]]
| २,९१,७६९
| २,९१,७६९
|}
 
== भारताशी संबंध ==
बाग्लादेश निर्मितीपासूनच भारताचे बांगलादेशाशी बरे संबंध आहेत.
 
==अर्थतंत्र==
{{main|बांगलादेशचे अर्थतंत्र}}
[[चित्र:Cox's Bazaar Fishermen.jpg|thumb|right|220px|कॉक्स बझार जवळचे मासेमार. बांगलादेशमधील अनेक उद्योग अजूनही मागासलेलेच आहेत.]]
बांगलादेश आर्थिकदृष्ट्या विकसनशील देश आहे.<ref>"[http://www.unfpa-bangladesh.org/pdf/success_05.pdf Reproductive Health and Rights is Fundamental for Sound Economic Development and Poverty Alleviation]," [[United Nations Population Fund]]. Retrieved July 17, 2007.</ref> येथील नागरिकांची सरासरी वार्षिक कमाई २,३०० अमेरिकन डॉलर आहे. जगातील ही सरासरी १०,२०० अमेरिकन डॉलर आहे.<ref name="CIA2007">[https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/bg.html सी.आय.ए. जागतिक माहितीपुस्तक २००७]</ref>
 
== सरकार ==
{{ऐका
| filename = Amar Shonar Bangla instrumental.ogg
| शीर्षक = आमार शोनार बांगला
| description = "बांगलादेशाचे राष्ट्रगीत."
| type = speech
| pos = right
| header = राष्ट्रगीताचे बोल
}}
 
== सामाजिक स्थिती ==
 
=== धर्म ===
 
=== भाषा ===
बहुताश भागात बंगाली भाषा बोलली जाते
 
== संदर्भ व नोंदी ==
<references />
 
 
{{भौगोलिक स्थान
|मध्य = [[बांगलादेश]]
|उत्तर = [[भारत]]
|ईशान्य = [[भारत]]
|पूर्व = [[भारत]]
|आग्नेय =
|दक्षिण = [[बंगालचा उपसागर]]
|नैऋत्य = [[भारत]]
|पश्चिम = [[भारत]]
|वायव्य = [[म्यानमार]]
}}
{{आशियातील देश}}
 
{{दक्षिण आशियाई देश}}
 
[[वर्ग:आशियातील देश]]