"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ २६:
==पत्रकारिता शिक्षण==
सध्या आपल्या जीवनामध्ये पत्रकारितेचे महत्व वाढत चाललेले आहे आणि माध्यमांचे आपल्या जीवनातले स्थानही उंचावत आहे. या स्थानामुळे पत्रकारिता हे एक चांगले करिअर म्हणून बुद्धीमान तरुणांना आकर्षित करत आहे. बर्‍याच विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठातील पत्रकारितेचे पूर्णवेळचे अभ्यासक्रम करणे परवडते. असे विद्यार्थी पत्रकारितेचे अल्पवेळचे अभ्यासक्रम शोधत असतात. त्यांचा हा शोध विचारात घेऊन भारतामध्ये शेकडो संस्थांनी पत्रद्वारा किंवा अर्धवेळचे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. सन २००४ साली सुरु झालेल्या सोलापूर विद्यापीठात जनसंज्ञापन विषयाचा अभ्यासक्रम सुरु आहे सदर अभ्यासक्रम चार सत्रांचा असून या जनसंज्ञापन विभागात डॉक्टर रवींद्र चिंचोलकर हे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या अभ्यासक्रमासाठी असणारी सर्व अध्ययन साहित्य विद्यापीठाच्या ग्रंथालयात हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध आहेत. तसेच आंतरजाल सहित संगणक प्रयोग शाळा ही उपलब्ध आहे . पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशी मिडिया लॅब आहे. तसेच पत्रकारिता करीत असताना विद्यार्थ्यांना नव-नव गोष्टींची माहिती व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध विषयांवरील कार्यशाळांचे आयोजन हि वेळोवेळी केले जाते.
११ जानेवारी २०१९ रोजी आयोजित विकीपिडिया कार्यशाळेत विध्यार्थ्यांना या विषयीचे महत्व व माहिती वेळोवेळी देण्यात येते.
 
==विद्यापीठ मधील शिक्षण विभाग==