"संवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ११:
संवादाला मानवी जीवनामध्ये फार महत्वाचे स्यान आहे. संवामुळे विचारांची देवाण घेवाण होते.
 
संवाद हा परस्परांमध्ये होणे खूपच गरजेचा असतो. कारण कोणताही मनुष्य हा एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय राहूच शकत नाही. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/communication-skill/articleshow/60724332.cms|शीर्षक=संवाद कौशल्य|last=|पहिले नाव=|दिनांक=१८ सप्टेंबर २०१७|संकेतस्थळ=https://maharashtratimes.indiatimes.com|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=११ जानेवारी २०१९}}</ref>
संवाद हा परस्परांमध्ये होणे खूपच गरजेचा असतो. कारण कोही मनुष्य हा
[[संवादाचे प्रकार=]]==
१) आत्म संवाद = प्रत्येक व्यक्ती दर क्षणाला स्वतःशीच एक संवाद साधत असते, म्हणजे प्रत्येक क्षणी त्या-त्या प्रसंगानुसार आपल्या मनात विचार येत असतात. आणि तो आपल्या सद्सद विवेक बुद्धीच्या जोरावर त्या-त्या प्रसंगाचे मूल्यमापन करीत असतो, आणि त्या नुसार तो निर्णय घेत असतो. स्वतालाच प्रश्न विचारणे, स्वत उत्तर देणे म्हणजे स्वतःलाच संप्रेषकाची भूमिका आणि श्रोत्याची भूमिका दोन्ही असते. या आत्मसंवादाच्या प्रक्रियेत एक आणि केवळ एकच व्यक्ती सामील होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/संवाद" पासून हुडकले