"चंद्रगुप्त मौर्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शूले
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
शुले
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ २१:
चंद्रगुप्ताच्या आधिपत्याखाली असलेला प्रदेशात [[बलुचिस्तान]], [[अफगाणिस्तान]], [[कंदहार|गांधार]], [[हिंदुकुश पर्वतरांग]], [[काबुल|काबूल]], विंध्य पर्वताचा प्रदेश, [[बिहार]], [[बंगाल]], [[ओडिशा|ओडिशा]], [[दख्खन]] (आधुनिक [[महाराष्ट्र]]) व [[मैसूर]] यांचा समावेश होता. यावरून मौर्यांचे राज्य किती अवाढव्य होते याचा अंदाज येतो.
 
मौर्यकाळातराष्ट्रभाषामौर्यकाळात मगध प्रांतात मागधी प्राकृत, पाली अशा भाषांचे चलन होते, संस्कृत भाषेचे शिलालेखावर वा कोणत्याही समकालीन लिखित साधनांत अस्तित्व नव्हते. तसेच चंद्रगुप्ताने आपले साम्राज्य उत्तर पश्चिम सीमांपर्यंत वाढवलेले होते, त्या भागात पैशाचिक तसेच गांधारी प्राकृत सारख्या भाषा वापरात होत्या. यावरुन आपल्या राज्यकारभारात चंद्रगुप्ताने मागधी प्राकृत किंवा पाली भाषेला राष्ट्रभाषा म्हणुन स्थान दिले असेल, असा प्राथमिक अंदाज बांधता येतो. तसेच मौर्य साम्राज्याच्या प्रत्येक प्रांतात त्या त्या प्रादेशिक भाषाभाषांचा वापर होत असावा, उदाहरणार्थ - गांधारी प्राकृत. प्राकृतास राष्ट्रभाषा म्हणून [[सम्राट अशोक|सम्राट अशोकाच्या]] वेळी स्वीकारण्यात आले ([[इ.स.पू. २६९]] ते [[इ.स.पू. २३२]]).
== राष्ट्रभाषा ==
मौर्यकाळात मगध प्रांतात मागधी प्राकृत, पाली अशा भाषांचे चलन होते, संस्कृत भाषेचे शिलालेखावर वा कोणत्याही समकालीन लिखित साधनांत अस्तित्व नव्हते. तसेच चंद्रगुप्ताने आपले साम्राज्य उत्तर पश्चिम सीमांपर्यंत वाढवलेले होते, त्या भागात पैशाचिक तसेच गांधारी प्राकृत सारख्या भाषा वापरात होत्या. यावरुन आपल्या राज्यकारभारात चंद्रगुप्ताने मागधी प्राकृत किंवा पाली भाषेला राष्ट्रभाषा म्हणुन स्थान दिले असेल, असा प्राथमिक अंदाज बांधता येतो. तसेच मौर्य साम्राज्याच्या प्रत्येक प्रांतात त्या त्या प्रादेशिक भाषा वापर होत असावा, उदाहरणार्थ - गांधारी प्राकृत. प्राकृतास राष्ट्रभाषा म्हणून [[सम्राट अशोक|सम्राट अशोकाच्या]] वेळी स्वीकारण्यात आले ([[इ.स.पू. २६९]] ते [[इ.स.पू. २३२]]).
 
== कायदा व सुव्यवस्था ==