"पत्रकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[वृत्तपत्र|वृत्तपत्रांत]] नियमितपणे [[लेखन]] करणाऱ्या, तसेच बातम्या देणाऱ्या लेखकांना '''पत्रकार''' असे म्हणतात.
[[अरुण साधू]] हे [[लेखक]] पत्रकार आहेत.
[[प्र. के. अत्रे]] हे पत्रकार [[लेखक]] होते. तसेच [[प्रमोद नवलकर]] हे [[मुंबई]] शहरात शोध पत्रकारीता करित असत. पत्रकारांना समाज जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे. 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो.
 
==पत्रकार==
* [[लोकमान्य टिळक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पत्रकार" पासून हुडकले