"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Svm7860 (चर्चा) यांनी केलेले बदल Abhijeet Safai यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ४३:
 
==गुरु रामकृष्ण यांची भेट==
कोलकात्यात शिमला नामक मोहल्ल्यातमोह्ल्यात् सुरेंद्रनाथ मित्र यांनी [[रामकृष्ण परमहंस]] यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलविले होते. त्यावेळी कुणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांना आपल्या शेजारी राहणा-या नरेन्द्रला बोलावून आणले. इ.स. १८८१ च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्याचे गायन ऐकून संतुष्ट झाले. त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले. सूक्ष्म योगदृष्टीच्या साहाय्याने श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांचा महिमामय अति उज्ज्वल भावी काल पाहू शकले होते म्हणूनच ते नरेंद्राकडे आकृष्ट झाले, असे दिसते..<ref>मुजुमदार सत्येंद्रनाथ, स्वामी विवेकानंद यांचे चरित्र, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन आवृत्ती अकरावी, सन २००० </ref>
 
==नरेंद्राची साधना==