"प्रल्हाद केशव अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५:
== कारकीर्द ==
=== पत्रकारिता ===
[[इ.स. १९२३]] साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. [[इ.स. १९२६ ]]मध्ये 'रत्‍नाकर' व [[इ.स. १९२९]] साली 'मनोरमा', आणि पुढे [[इ.स. १९३५]] साली 'नवे अध्यापन' व [[इ.स. १९३९]] साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. [[जानेवारी १९]], [[इ.स. १९४०]] साली त्यांनी [[नवयुग (साप्ताहिक)|नवयुग]] साप्ताहिक सुरू केले. [[जुलै ८]], [[इ.स. १९६२]]पर्यंत ते चालू होते. [[जून २]], [[इ.स. १९४७]] रोजी अत्र्यांनी [[जयहिंद (दैनिक)|जयहिंद]] हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९५६]] रोजी त्यांनी [[मराठा (मराठी दैनिक)|मराठा]] हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. २१ जानेवारी १९४० ला अत्रे यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुरु केले. त्यावेळी अत्रे काँग्रेस मध्ये होते. त्यामुळे काँग्रेसची विचारसरणी या वृत्तपत्रातून स्वातंत्र्य मिळेपर्यंत मांडली जात होती.
 
==संस्था==