"रंगनाथ पठारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३:
| तळटिपा =
}}
'''रंगनाथ गबाजी पठारे''' (जन्म : जवळे-[[संगमनेर]] तालुका, [[जुलै २०]], [[इ.स. १९५०|१९५०]] - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी]] कथालेखक व कादंबरीकार आणि समीक्षक आहेत.
 
कथारचनेच्या विविध शक्यतांशी खेळणे हा रंगनाथ पठारे यांचा स्वभाव आहे. मराठीत खूप कमी लेखकांनी कथेच्या रचनेच्या अंगाने तिच्याशी संवाद साधल्याचे दिसते. कथा म्हणजे एक सत्त्वशोध आणि समकालीन वास्तवाला दिलेली तीव्र प्रतिक्रिया, किंवा स्वतःत चाललेली जीवघेणी घालमेल असते. रंगनाथ पठारे यांच्या प्रत्येक कथेत ही घालमेल प्रत्ययाला येते. ही घालमेल वाचकाला खूप आत आत आवर्तात घेऊन जाते. ते मराठी लघुकथेला कथेच्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जातात.. रूढ पारंपरिक कथासमीक्षादृष्टीस हा प्रकार आकळणे थोडे कठीणच. पण पन्नास वर्षांनंतर जो वाचक ’शंखातील माणूस’ या संग्रहातील `गांधीजी अकरा सप्टेंबर २००१’ ही गोष्ट वाचेल तेव्हा या लेखकाच्या असाधारण प्रतिभाशक्तीची प्रगल्भता जाणवू शकेल.