"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ६०:
 
==चित्रपटसृष्टीत पदार्पण==
१९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. [[वंदेमातरम् (चित्रपट)|वंदे मातरम्‌]], [[दूध भात (चित्रपट)|दूधभात]]‘ आणि [[गुळाचा गणपती]] या चित्रपटांचित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे होते.{{संदर्भ हवा}}
 
१९४७सालच्या [[मो.ग. रांगणेकर|मो.ग. रांगणेकरांच्या]] [[कुबेर (चित्रपट)|कुबेर]] चित्रपटाला देशपांडे यांनी संगीत दिले आणि चित्रपटातील गाणी देखील गायले. वंदे मातरम्‌मध्ये देशपांडे व त्यांच्या पत्‍नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात पु.ल. देशपांडे गायक-नट होते. पु.ल.देशपांडे यांचा [[देवबाप्पा (चित्रपट)|देवबाप्पा]] प्रसिद्ध झाला व त्यातील ’’नाच रे मोरा’’ हे गाणे अनेक दशके प्रसिद्धीत राहिले. [[पुढचे पाऊल (चित्रपट)|पुढचे पाऊल]] या चित्रपटात त्यांनी ''कृष्णा महारा''ची भूमिका केली.{{संदर्भ हवा}}