"भोगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्वरूप: संदर्भ
→‎स्वरूप: आवश्यक भर
ओळ ५:
यावेळेस मटर, गाजर तीळ आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते. त्यामुळे या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भाजी तयार करतात. [[तीळ]] लावून [[बाजरी]]ची [[भाकरी]] करतात.विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी केली जाते.
==स्वरूप==
भोगी हा उपभोगाचा सण होय असे मानले जाते. या दिवशी स्त्रिया [[अभ्यंगस्नान]] करतात. [[तमिळनाडू]]मध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस [[पोंगल]] नावाचा उत्सव साजरा करतात. त्यातल्या पहिल्या दिवसाला ‘भोगी पोंगल’ असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज [[इंद्र|इंद्रा]]ची पूजा केली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड सहा|last=जोशी, होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भारतीय संस्कृतिकोश मंडळ प्रकाशन|year=२००१|isbn=|location=|pages=}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://navbharattimes.indiatimes.com/astro/photo/know-interesting-facts-about-bhogi-pongal-2019-53285/|शीर्षक=जानें क्या है भोगी पोंगल, किस देवता को समर्पित है यह पर्व|last=नवभारत टाईम्स|first=|date=१०. १. २०१९|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/भोगी" पासून हुडकले