"भोगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती
सुधारणा केली
ओळ १:
[[चित्र:भोगीचा नैवेद्य (1).jpg|इवलेसे|भोगी ]]
'''भोगी''' हा सण [[मकर संक्रांत|मकर संक्रांतीच्या]] आदल्या दिवशी साजरा करतात. या दिवसात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भाजी तयार करतात. [[तीळ]] लावून [[बाजरी]]ची [[भाकरी]] करतात.विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी केली जाते.यावेळेस मटर, गाजर तिळ आदी पिक विपुल प्रमाणात निघते. तसेच या वेळेस तांदुळही निघतो.
 
== आहार==
यावेळेस मटर, गाजर तीळ आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते. त्यामुळे या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भाजी तयार करतात. [[तीळ]] लावून [[बाजरी]]ची [[भाकरी]] करतात.विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी केली जाते.
==स्वरूप==
भोगी हा उपभोगाचा सण होय असे मानले जाते. या दिवशी स्त्रिया [[अभ्यंगस्नान]] करतात. [[तमिळनाडू]]मध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस [[पोंगल]] नावाचा उत्सव साजरा करतात. त्यातल्या पहिल्या दिवसाला ‘भोगी पोंगल’ असे म्हणतात.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड सहावा </ref>
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भोगी" पासून हुडकले