"सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय''' हे [[औरंगाबाद]] मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात प्रकारचे प्राणी व पक्षी आहेत. विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांच्या]] नावावरून ठेवण्यात आले आहे, तसेच उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आला.<ref>https://m.maharashtratimes.com/aurangabad-marathwada-news/aurangabad/promise-trees-wild-animals/articleshow/67066484.cms</ref>
 
प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी-सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने ठेवलेले पिंजरे यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/aurangabad-animal-museum-permission-has-been-canceled-5988799.html</ref> मात्र पुढे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या या निर्णयास १२ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने स्थगिती दिली.<ref>https://www.esakal.com/marathwada/suspension-order-cancel-approval-zoo-160357</ref>
 
==प्राणी संपदा==