"सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय''' हे औरंगाबाद मधील उद्यान...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय''' हे [[औरंगाबाद]] मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात प्रकारचे प्राणी व पक्षी आहेत. याचे "सिद्धार्थ" नाव हे [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांच्या]] नावावरून ठेवण्यात आले आहे, तसेच उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आला.