"ध्वनिप्रदूषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२:
ध्वनी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करीत ध्वनिप्रदूषण करणारे साहित्य जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. मात्र असे नियम तोडले जात असतानाही ठाणे शहरात पोलिसांनी कानाडोळा केल्याचे दिसून आले.
 
 
 
 
Horn Noise Pollution
== ध्वनिप्रदूषणाच्या नियंत्रणासाठी काही उपाय==
* [[मुंबई]]तील वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उड्डाणपूल व इलिव्हेटेड रोडवर आवाज प्रतिबंधके लावली गेली आहेत. पुलांच्या कठड्यांभोवती फायबरचे सात फूट उंचीचे अडथळे उभारले की आवाजाची तीव्रता कमी होते. इमारत व उड्डाणपूल यांच्यातले अंतर ३० मीटरपेक्षा कमी असेल तर फ्लायओव्हरच्या दोन्ही बाजूला सात फूट उंचीची आवाज प्रतिबंधके उभारली जातात.