"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
प्रीती कैलास गायकवाड (चर्चा)यांची आवृत्ती 1656781 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ २२:
 
== स्थापना ==
सोलापूर विद्यापीठाची स्थापना १ ऑगस्ट २००४ रोजी झाली. विद्यापीठाचे उद्‌घाटन तत्कालीन राज्यपाल माननीय श्रीयुत [[डॉ. मोहम्मद फजल]] यांच्या हस्ते झाले. [[डॉ. इरेश स्वामी]] हे सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होत. सोलपुर् विद्यापीठ हे डिजिटल युनिवर्सिटि आहे. सोलापूर विद्यापीठ हे सोलापूर या एकमेव जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ आहे.सोलापूर विद्यापीठ मध्ये एकूण सहा विभाग आहेत. त्यात सामाजिक शास्त्रे संकुल, रसायनशास्त्र संकुल, पदार्थ विज्ञान संकुल, पर्यावरण संकुल, शिक्षण शास्त्रे संकुल, गणीत शास्त्रे संकुल इत्यादी विषयांबद्दल महत्वपूर्ण माहिती या विभागान्द्वारे विद्यार्थ्यांना दिली गेली आहे .
 
==पत्रकारिता शिक्षण==