"संदर्भ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५४:
==संदर्भग्रंथ==
===इंटरनेटचा परिणाम===
===संदर्भ नमुद करण्याच्या पद्धती===करण्याच्याvivaha
 
Sandarabh
 
पद्धती===
 
==संदर्भ आणि अवतरणातील समस्या==
संदर्भ अवतरणांचा दर्जा आणि अचूकता हि विद्वतपूर्ण लेखन अभ्यासक/प्रकाशनां समोरील महत्वपूर्ण आव्हाने असतात.<ref>{{जर्नल स्रोत|last=Meyer|first=Carol Anne|date=2008-05-30|शीर्षक=Reference Accuracy: Best Practices for Making the Links|दुवा=http://dx.doi.org/10.3998/3336451.0011.206|journal=Journal of Electronic Publishing|language=en|volume=11|issue=2|doi=10.3998/3336451.0011.206|issn=1080-2711}}</ref> शैक्षणिक लेखकांचे लक्ष सहसा संदर्भांपेक्षा संकल्पनेवर केंद्रीत असते. परिणामी अनेक संदर्भ चुकीचे,सुयोग्य मांडणी न केलेले, अपूर्ण, विसंगत ठरण्याची शक्यता असते.संदर्भात उणीव जाणवल्यास अभ्यासू वाचक मूळ संदर्भांचा शोध घेतील असे प्रकाशकांनी गृहीत धरलेले असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/संदर्भ" पासून हुडकले