"लेणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{मुख्य|गुहा}}
'''लेणी''' म्हणजे [[डोंगर]], [[टेकडी]], [[पर्वत]], खडक कोरून तयारातयार केलेल्या [[गुहा]] होत. ज्यांच्या उपयोग संन्यासा–भिक्खूंना तपस्या-साधना-विश्रांती करण्यासाठी केला जाई. लेणी ही प्रामुख्याने [[सातवाहन]], [[वाकाटक]] व [[राष्ट्रकूट]] या राजवंशाच्या काळात कोरली गेली. अशा वैशिष्ट्यपूर्ण लेण्यांमध्ये महाराष्ट्रातील अजिंठा, कार्ले, कान्हेरी, घारापुरी, पितळखोरे, भाजे, वेरूळ ही जगप्रसिद्ध लेणी आहेत.
 
लेण्यांमध्ये [[चैत्यगृह]]े, [[विहार]] व [[मंदिर]] यांचा समावेश आहे. प्रारंभी या लेणी [[अनलंकृत]] असाव्यात; परंतु पुढे त्यामधे शिल्पे व मूर्ती खोदण्यात आल्या. तसेच लेण्यांतील भिंतीवर चित्रे कोरून त्या सुशोभित करण्यात आल्या. लेण्यांना [[शैलगृहे]], [[शिलामंदिरे]] असेही म्हणतात. लेण हा शब्द संस्कृत लयन- गृह या शब्दावरून आला असावा.
"https://mr.wikipedia.org/wiki/लेणे" पासून हुडकले