"भूगोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
47247अ16635 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
छोNo edit summary खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन |
||
ओळ १:
भूगोलाला इंग्रजीमध्ये '''Geography''' (जिओग्राफी) हा शब्द आहे. या शब्दाची उत्पत्ती [[ग्रीक|ग्रीक
पारंपरिकदृष्ट्या भूगोल आणि [[भू-वैज्ञानिक]] यांना स्थळांच्या अभ्यासासंदर्भात एकाच वर्गात ठेवले जाते. जरी भू-वैज्ञानिक हे भू-शास्त्रामध्ये आणि [[नकाशा]]तंत्रांत पारंगत असले तरी फक्त भौगोलिक नकाशे बनविणे एवढाच त्यांचा उद्देश नसतो; त्यांच्या अध्ययनात पृथ्वी व [[अवकाश]] यांच्या मानवाशी येण्याऱ्या संबधांचा अभ्यास करणे इत्यादींचा समावेश असतो. प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीत आर्थिक, वैद्यकीय सुविधा, हवामान, [[वनस्पती]] तसेच भूगोलाचे अध्ययन या सर्वांचा एकमेकांवर प्रभाव असतो.
एखाद्या ठिकाणाचा फक्त अभ्यास करणे म्हणजे भूगोल नव्हे.आजचा जगतामध्ये भूगोल हा समाज आणि पर्यावरण यांना जोडण्याचे काम करत असलेले दिसून येते .
|