"सुनीता विल्यम्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
सुनीताचा जन्म युक्लिड, [[ओहिओ]] येथे झाला. तिचे वडील भारतीय-अमेरिकन न्यूरोअँटोमिस्ट दीपक पंड्या तर आई स्लोव्हिन-अमेरिकन उर्सुलिन बोनी पंड्या ही होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.delo.si/novice/slovenija/sunita-williams-spet-v-svoji-pradomovini.html |शीर्षक=Sunita Williams in her maternal ancestors' homeland one more time |प्रकाशक=delo.si |दिनांक=26 March 2013 | प्राप्त दिनांक=}}</ref> सुनीता तीन भावंडांमध्ये सगळ्यात धाकटी होती; तिचा भाऊ जय ४ वर्ष मोठा तर बहीण डीना अँना हि ३ वर्ष मोठी आहे.
 
सुनीता नीडहॅम, मॅसाच्युसेट्स येथील नीडहॅम हायस्कुल मधून पदवीधर झाली. तिला १९८७ साली युनायटेड स्टेटसस्टेट्स नेव्हल अकॅडेमिअकादमी कडून भौतिक विज्ञान ह्या विषयात [[बॅचलर ऑफ सायन्स]]ची पदवी मिळाली आणि १९९५ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अभियांत्रिकी प्रबंधन ह्या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळाली .
 
== शिक्षण ==