"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४०:
 
== बालपण ==
अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[जामखेड]] तालुक्यातील [[चौंडी]] या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यासलिहिण्या वाचण्यास शिकवले होते.
 
[[पेशवे|बाजीराव पेशव्यांचे]] एक सरदार [[मल्हारराव होळकर]] हे [[माळवा]] प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा [[खंडेराव होळकर|खंडेराव]] याची वधू म्हणून आणले.