"विजयालक्ष्मी पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६१:
 
==विवाह==
स्वरूप (विजयालक्ष्मी) यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांचा भाऊ व त्यांचे वडील राजकारणातच होते. तेथे स्वरूप यांची भेट रणजीत पंडित यांच्याशी झाली.ते अतिशय कुशाग्र [[बुद्धी|बुद्धीचे]] होते. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि १० मे १९२१ साली स्वरूप व रणजीत यांचा [[विवाह]] झाला. त्यानंतर त्यांचे नाव स्वरुपचेस्वरूपचे ‘विजयालक्ष्मी पंडित’असे झाले.
 
==कार्य==