"बुरशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
2402:3A80:C82:6E00:B3C0:F68F:DAB1:F8D (चर्चा)यांची आवृत्ती 1656322 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ २:
 
'''बुरशी''' [[अन्न|अन्नासाठी]] दुसर्‍यांवर अवलंबून असणारी मृतोपजीवी सजीव आहे. बुरशीची गणना [[वनस्पती]] वा [[प्राणी]] या दोन्ही गटांत होत नाही. विज्ञानाच्या सुरुवातीच्या कालखंडात या जीवाची गणना वनस्पतीमध्येच केली जाई, कारण ते एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी हालचाल करत नाहीत. परंतु निरीक्षणानंतर लक्षात आले की, हा जीव नाश पावणार्‍य जीवांवरच जगतो आणि त्यात वनस्पतीं प्रमाणे त्यात [[हरितद्रव्य]] नाही.
म्हणून बुरशी हा गट वर्गीकरण शास्त्राला पडलेले एक कोडे आहे. बुरशीच्या सुमारे एक लाख जाती ज्ञात आहेत. बुरशीच्या अभ्यासाला कवकविज्ञान (मायकॉलॉजी) असे म्हणतात NIRAJ
 
== आढळ ==
बुरशीचा आढळ आणि विस्तार जवळजवळ सर्वत्र दिसून येतो. [[वाळवंट]], [[बर्फाच्छादित प्रदेश]], तसेच खोल [[समुद्र]] अशा प्रतिकूल परिस्थितीतही बुरशीची वाढ होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/बुरशी" पासून हुडकले