"अलीम वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन

ओळ २५:
#राजकीय समाजशास्त्र २०१५
#सुफींची आदमगिरी (आगामी)
 
== पुरस्कार ==
 
* १९६५ साली पुणे विद्यापीठात अर्थशास्त्रात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल पारितोषिक
* २०० साली सातारच्या आंबेडकर अकादमीचा राम जोशी पुरस्कार ( सुफी संप्रदायाचे अंतरग पुस्तकाला)
* सुफी संप्रदायाचे अंतरंग पुस्तकाला पद्मश्री विखे पाटील फाउंडेशन पुरस्कार
* २००२ साली महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे गोयंका पुरस्कार (सुफी संप्रदायाचे अंतरंग पुस्तकाला)
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा परांजपे पुरस्कार (मौलाना आझाद)
* २००६ साली मराठवाडा साहित्य परिषदेचे चिटणीस पुरस्कार (मौलाना आझाद)
* २०१४ साली पुरोगामी साहित्यातील योगदानाबद्दल सुगावा पुरस्कार
 
== सन्मान ==
 
* अध्यक्ष- १४व्या महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचेपद (१९९३)
* सदस्य- महाराष्ट्र साहित्य अकादमी
* सदस्य- बालभारती
* तज्ज्ञ समिती सदस्य- नागरिक शास्त्र आणि लोकप्रशासन
* तज्ज्ञ समिती सदस्य- राज्यशास्त्र
* राज्यशास्त्रावरील अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परिषदांमध्ये सहभाग
* अनेक संपादित ग्रंथांमध्ये लेखन
* एकूण १० विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाखाली पीएचडी प्रदान
* अध्यक्ष- १२वे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पुणे (२०१९)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/aurangabad-marathwada-news/aurangabad/president-of-muslim-marathi-sahitya-sammelan-alim-lawyer/articleshow/67093756.cms|शीर्षक=मुस्लिम मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. अलीम वकील|दिनांक=2018-12-15|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-01-06}}</ref>
 
==योगदान==
Line ४४ ⟶ ६६:
भक्तीमार्गाप्रमाणे सूफी तरीक्यात गुरूला फार मोठे स्थान देण्यात आले आहे. सूफी तत्त्ववेत्ते बेकतशीस यांच्या मते माणसाचा जन्म दोनदा होतो- एकदा मातेकडून व दुसऱ्यांदा आपल्या गुरूकडून. अनुक्रमे पहिल्या प्रसवास ‘अंधाराचा प्रकाश’ म्हणतात, तर आध्यात्मिक गुरूचा शिष्य झाल्यावर ‘मार्गदर्शनाचा प्रकाश’ हे नाव दिले जाते. गुरू मिळाल्याशिवाय शिष्याला ईश्वरप्राप्ती होऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर गुरूशिवाय माणूस पशू असतो. भारतात [[ख्वाजा मईनुद्दीन चिश्ती]], ख्वाजा कुतबुद्दीन बख्तियार काकी, फरीदुद्दीन गंजशकर, निजामुद्दीन अवलिया, बाबा फरीद, बुऱ्हानुद्दीन गरीबशाह, मुन्तजिबुद्दीन जरजरीबक्ष व शेख जैनुद्दीन हे सर्वश्रेष्ठ सूफी आचार्य होऊन गेले.
 
*
== पुरस्कार ==
 
* १९६५ साली पुणे विद्यापीठात अर्थशास्त्रात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल पारितोषिक
* २०० साली सातारच्या आंबेडकर अकादमीचा राम जोशी पुरस्कार ( सुफी संप्रदायाचे अंतरग पुस्तकाला)
* सुफी संप्रदायाचे अंतरंग पुस्तकाला पद्मश्री विखे पाटील फाउंडेशन पुरस्कार
* २००२ साली महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे गोयंका पुरस्कार (सुफी संप्रदायाचे अंतरंग पुस्तकाला)
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा परांजपे पुरस्कार (मौलाना आझाद)
* २००६ साली मराठवाडा साहित्य परिषदेचे चिटणीस पुरस्कार (मौलाना आझाद)
* २०१४ साली पुरोगामी साहित्यातील योगदानाबद्दल सुगावा पुरस्कार
 
== सन्मान ==
 
* अध्यक्ष- १४व्या महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचेपद (१९९३)
* सदस्य- महाराष्ट्र साहित्य अकादमी
* सदस्य- बालभारती
* तज्ज्ञ समिती सदस्य- नागरिक शास्त्र आणि लोकप्रशासन
* तज्ज्ञ समिती सदस्य- राज्यशास्त्र
* राज्यशास्त्रावरील अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परिषदांमध्ये सहभाग
* अनेक संपादित ग्रंथांमध्ये लेखन
* एकूण १० विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाखाली पीएचडी प्रदान
* अध्यक्ष- १२वे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पुणे (२०१९)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/aurangabad-marathwada-news/aurangabad/president-of-muslim-marathi-sahitya-sammelan-alim-lawyer/articleshow/67093756.cms|शीर्षक=मुस्लिम मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. अलीम वकील|दिनांक=2018-12-15|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-01-06}}</ref>
 
== अतिरिक्त ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अलीम_वकील" पासून हुडकले