"अलीम वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
प्रा. '''अलीम वकील''' उर्फ '''अलीमुल्लाखन कलीमुल्लाखान वकील''' ([[७ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४५]]: [[पाचोरा]], [[जळगाव जिल्हा]], [[महाराष्ट्र]] ) हे मराठीतून [[इस्लामी तत्त्वज्ञान]] आणि [[सूफी तत्त्वज्ञान]] आधुनिक परिभाषेत मांडणारे लेखक आहेत. ते राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहे. डॉ. वकील हे [[सूफी संप्रदाय |सूफी संप्रदायाचे]] विशेष अभ्यासक म्आहणूनम्हणून महाराष्हेट्तरातमहाराष्ट्रात ओळखले जातात. [[संगमनेर महाविद्यालय]], संगमनेर, जिल्हा [[अहमदनगर]] येथे ते राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. अलीम वकील प्रा. [[फकरुद्दीन बेन्नूर]], प्रा. [[रावसाहेब कसबे]], साहित्यिक प्रा. [[रंगनाथ पठारे]] यांचे ते समकालीन आहेत. २००५ साली संगमनेरच्या संगमनेर महाविद्यालयातून सेवानिवृत्त. डॉ. अलीम वकील यांच्या नावावर वैचारिक लेखनाची आणि सुफी संप्रदायावरील १६ पुस्तके आहेत. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि लोकप्रशासनाचे या विषयांचे ते गाढे अभ्यासक आहेत. ते बाराव्या [[मुस्लिम मराठी साहित्य संमेलन|मुस्लिम मराठी साहित्य]] संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नुकतीच निवड झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/news-about-muslim-marathi-litrature-6004272.html|शीर्षक=एकमेकांना समजून घेण्यात हिंदू-मुस्लिम समाज कमी पडले : डॉ. आ. ह. साळुंखे|दिनांक=2019-01-05|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-01-06}}</ref>
 
== शैक्षणिक कारकीर्द ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अलीम_वकील" पासून हुडकले