"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, वालचंदनगर, कळंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
==पार्श्वभूमी==
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे १९९२ रोजी [https://rmvs.maharashtra.gov.in/index.html राज्य मराठी विकास संस्थेची] स्थापना केली. शासनातर्फे दरवर्षी दि.१ ते १५ जानेवारी हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी दि.१ जानेवारी २०१९ ते १५ जानेवारी २०१९ ह्या कालावधीत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठे ह्या ठिकाणी मराठी विकिपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत् आहे. महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी विश्वासराव रणसिंग कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय, वालचंदनगर. कळंब
येथे दि. जानेवारी २०१९ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात येणारआली आहेहोती.
 
==प्रशिक्षण मुद्दे==[[File:कळंब कार्यशाळा ३.jpg|thumb|विकिपीडिया कार्यशाळा]]