"अलीम वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Kalim Ajeem (चर्चा | योगदान) खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन |
Kalim Ajeem (चर्चा | योगदान) छोNo edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन |
||
ओळ १:
प्रा. '''अलीम वकील''' उर्फ '''अलीमुल्लाखन कलीमुल्लाखान वकील''' ([[७ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४५]]: [[पाचोरा]], [[जळगाव जिल्हा]], [[महाराष्ट्र]] ) हे मराठीतून [[इस्लामी तत्त्वज्ञान]] आणि [[सूफी तत्त्वज्ञान]] आधुनिक परिभाषेत मांडणारे लेखक आहेत. ते राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहे. डॉ. वकील हे [[सूफी संप्रदाय |सूफी संप्रदायाचे]] विशेष अभ्यासक म्आहणून महाराष्हेट्तरात ओळखले जातात. [[संगमनेर महाविद्यालय]], संगमनेर, जिल्हा [[अहमदनगर]] येथे ते राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. अलीम वकील प्रा. [[फकरुद्दीन बेन्नूर]], प्रा. [[रावसाहेब कसबे]], साहित्यिक प्रा. [[रंगनाथ पठारे]] यांचे ते समकालीन आहेत. २००५ साली संगमनेरच्या संगमनेर महाविद्यालयातून सेवानिवृत्त. डॉ. अलीम वकील यांच्या नावावर वैचारिक लेखनाची आणि सुफी संप्रदायावरील १६ पुस्तके आहेत. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि लोकप्रशासनाचे या विषयांचे ते गाढे अभ्यासक आहेत. ते
== शैक्षणिक कारकीर्द ==
|