"अलीम वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
प्रा. '''अलीम वकील''' उर्फ '''अलीमुल्लाखन कलीमुल्लाखान वकील''' ([[७ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४५]]: [[पाचोरा]], [[जळगाव जिल्हा]], [[महाराष्ट्र]] ) हे मराठीतून [[इस्लामी तत्त्वज्ञान]] आणि [[सूफी तत्त्वज्ञान]] आधुनिक परिभाषेत मांडणारे लेखक आहेत. ते राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहे. डॉ. वकील हे [[सूफी संप्रदाय |सूफी संप्रदायाचे]] विशेष अभ्यासक आहेतम्आहणून महाराष्हेट्तरात ओळखले जातात. [[संगमनेर महाविद्यालय]], संगमनेर, जिल्हा [[अहमदनगर]] येथे ते राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. अलीम वकील प्रा. [[फकरुद्दीन बेन्नूर]], प्रा. [[रावसाहेब कसबे]], साहित्यिक प्रा. [[रंगनाथ पठारे]] यांचे ते समकालीन आहेत. २००५ नंतरसाली संगमनेरच्या संगमनेर महाविद्यालयातून सेवानिवृत्त. डॉ. अलीम वकील यांच्या नावावर वैचारिक लेखनाची आणि सुफी संप्रदायावरील १६ पुस्तके आहेत. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि लोकप्रशासनाचे या विषयांचे ते गाढे अभ्यासक आहेत. ते बाराव्ाय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच त्यांची निवड झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/news-about-muslim-marathi-litrature-6004272.html|शीर्षक=एकमेकांना समजून घेण्यात हिंदू-मुस्लिम समाज कमी पडले : डॉ. आ. ह. साळुंखे|दिनांक=2019-01-05|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-01-06}}</ref>
 
== शैक्षणिक कारकीर्द ==
 
==शैक्षणिक कारकीर्द==
Line १८ ⟶ २०:
#महात्मा गांधी-आंबेडकर डिस्प्युट- अंन अनॅलिटीकल स्टडी (१९९१)
#मुहंमद यांचे विवाह आणि देवी कार्य (अनुवाद)
#सुफी संप्रदायाचे अंतरंग (२०००)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bookganga.com/eBooks/|शीर्षक=BookGanga - Creation {{!}} Publication {{!}} Distribution|संकेतस्थळ=www.bookganga.com|अॅक्सेसदिनांक=2019-01-06}}</ref>
#मौलाना आजाद (२००५)
#एकाच पथावरील दोन पंथ: सुफी आणि भक्ती (२०१२)
Line ४३ ⟶ ४५:
भक्तीमार्गाप्रमाणे सूफी तरीक्यात गुरूला फार मोठे स्थान देण्यात आले आहे. सूफी तत्त्ववेत्ते बेकतशीस यांच्या मते माणसाचा जन्म दोनदा होतो- एकदा मातेकडून व दुसऱ्यांदा आपल्या गुरूकडून. अनुक्रमे पहिल्या प्रसवास ‘अंधाराचा प्रकाश’ म्हणतात, तर आध्यात्मिक गुरूचा शिष्य झाल्यावर ‘मार्गदर्शनाचा प्रकाश’ हे नाव दिले जाते. गुरू मिळाल्याशिवाय शिष्याला ईश्वरप्राप्ती होऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर गुरूशिवाय माणूस पशू असतो. भारतात [[ख्वाजा मईनुद्दीन चिश्ती]], ख्वाजा कुतबुद्दीन बख्तियार काकी, फरीदुद्दीन गंजशकर, निजामुद्दीन अवलिया, बाबा फरीद, बुऱ्हानुद्दीन गरीबशाह, मुन्तजिबुद्दीन जरजरीबक्ष व शेख जैनुद्दीन हे सर्वश्रेष्ठ सूफी आचार्य होऊन गेले.
 
== पुरस्कार ==
==हेही वाचा==
 
* १९६५ साली पुणे विद्यापीठात अर्थशास्त्रात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल पारितोषिक
* २०० साली सातारच्या आंबेडकर अकादमीचा राम जोशी पुरस्कार ( सुफी संप्रदायाचे अंतरग पुस्तकाला)
* सुफी संप्रदायाचे अंतरंग पुस्तकाला पद्मश्री विखे पाटील फाउंडेशन पुरस्कार
* २००२ साली महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे गोयंका पुरस्कार (सुफी संप्रदायाचे अंतरंग पुस्तकाला)
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा परांजपे पुरस्कार (मौलाना आझाद)
* २००६ साली मराठवाडा साहित्य परिषदेचे चिटणीस पुरस्कार (मौलाना आझाद)
* २०१४ साली पुरोगामी साहित्यातील योगदानाबद्दल सुगावा पुरस्कार
 
== सन्मान ==
 
* अध्यक्ष- १४व्या महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचेपद (१९९३)
* सदस्य- महाराष्ट्र साहित्य अकादमी
* सदस्य- बालभारती
* तज्ज्ञ समिती सदस्य- नागरिक शास्त्र आणि लोकप्रशासन
* तज्ज्ञ समिती सदस्य- राज्यशास्त्र
* राज्यशास्त्रावरील अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परिषदांमध्ये सहभाग
* अनेक संपादित ग्रंथांमध्ये लेखन
* एकूण १० विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाखाली पीएचडी प्रदान
* अध्यक्ष- १२वे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पुणे (२०१९)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/aurangabad-marathwada-news/aurangabad/president-of-muslim-marathi-sahitya-sammelan-alim-lawyer/articleshow/67093756.cms|शीर्षक=मुस्लिम मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. अलीम वकील|दिनांक=2018-12-15|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-01-06}}</ref>
 
== अतिरिक्त ==
 
* [http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4862734424439260091&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20140307&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%AB%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5 सूफी संप्रदायावर उपनिषदांचा प्रभाव]
* [[सुफी मत]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अलीम_वकील" पासून हुडकले