"अलीम वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
प्रा. '''अलीम वकील''' उर्फ '''अलीमुल्लाखन कलीमुल्लाखान वकील''' ([[७ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४५]]: [[पाचोरा]], [[जळगाव जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - ) हे मराठीतून [[इस्लामी तत्त्वज्ञान]] आणि [[सूफी तत्त्वज्ञान]] आधुनिक परिभाषेत मांडणारे लेखक आहेत. ते [[सूफी संप्रदाय |सूफी संप्रदायाचे]] विशेष अभ्यासक आहेत. [[संगमनेर महाविद्यालय]], संगमनेर, जिल्हा [[अहमदनगर]] येथे ते राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. प्रसिद्धअलीम वकील प्रा. [[फकरुद्दीन बेन्नूर]], विचारवंत प्रा. [[रावसाहेब कसबे]], साहित्यिक प्रा. [[रंगनाथ पठारे]] यांचे ते समकालीन आहेत. २००५ नंतर
 
==शैक्षणिक कारकीर्द==
ओळ ९:
==लेखन==
 
# रिलेशन बिटवीन लेजिस्लेचर अंड ऍडमिनिस्ट्रेशन इन महाराष्ट्र फ्रॉम (१९७८)
# महात्मा आणि बोधिसत्त्व, मित्र प्रकाशन, संगमनेर महाविद्यालय
#हिंदू-मुस्लीम टेन्शन कलकत्ता मिनर्वा (१९८१)
# एका पथावरील दोन पंथ : भक्ती आणि सूफी
#हिंदू मुस्लिम दंगली (१९८२)
#राजकीय समाजशास्त्र
#आधुनिक राजकीय विश्लेषण (१९८३)
# मौलाना आझाद: धार्मिक आणि राजकीय विचार
#स्वातंत्र्यलढा आणि भारतीय मुस्लिम (अनुवाद) (१९८२)
# सूफी संप्रदायाचे अंतरंग
#रिजर्वेशन पोलिसी अँड शेड्युल कास्ट इन इंडिया (१९८५)
#महात्मा आणि बोधिसत्त्व (१९९०)
#महात्मा गांधी-आंबेडकर डिस्प्युट- अंन अनॅलिटीकल स्टडी (१९९१)
#मुहंमद यांचे विवाह आणि देवी कार्य (अनुवाद)
# सूफीसुफी संप्रदायाचे अंतरंग (२०००)
#मौलाना आजाद (२००५)
# एकाएकाच पथावरील दोन पंथ : भक्तीसुफी आणि सूफीभक्ती (२०१२)
#भारतीय राज्यघटना राजकारण आणि कायदा २०१२
#राजकीय समाजशास्त्र २०१५
#सुफींची आदमगिरी (आगामी)
 
==योगदान==
"https://mr.wikipedia.org/wiki/अलीम_वकील" पासून हुडकले