"अभिनव बिंद्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५४:
'''अभिनवसिंग बिंद्रा''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਅਭਿਨਵ ਬਿੰਦਰਾ ; [[रोमन लिपी]]: ''Abhinav Singh Bindra'' ;) (२८ सप्टेंबर, इ.स. १९८२; [[डेहराडून]], [[उत्तराखंड]], [[भारत]] - हयात) हा भारतीय [[नेमबाजी|नेमबाज]] आहे. त्याचे शिक्षण [[चंदीगड]] येथे झाले. त्याची नेमबाजी पाहून वडिलांनी त्याला घरातच शूटिंग रेंज बनवून दिली. वयाच्या १६व्या वर्षी, सन १९९८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत जेव्हा तो सहभागी झाला, तेव्हा तो वयाने सर्वात लहान खेळाडू होता. २००१ साली बिंद्राने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके मिळवली.
 
अभिनव बिंद्राने [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक|इ.स. २००८च्या बीजिंग उन्हाळी ऑलिंपिक क्रीडास्पर्धांमध्ये]], तसेच [[झाग्रेब]], [[क्रोएशिया]] येथे झालेल्या इ.स. २००६च्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मी. हवाई रायफल नेमबाजीच्या पुरुष गटांत नेमबाजी[[सुवर्णपदक]] जिंकले. पात्रता फेरीत ५९६ गुणांसह तो तो चौथ्या स्थानावर राहिला होता; अंतिम स्पर्धेत १०४.५ गुण संपादन करून त्याने एकूण ७००.५ गुणांची कमाई केली.
 
त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन रौप्य आणि एक ब्राँझपदक आणि एशियन गेम्समध्ये एक रौप्य व दोन ब्राँझपदकेही जिंकली आहेत.