→देवचाफा किंवा खुरचाफा किंवा खैरचाफा
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
'''चाफा''' ही एक सुगंधी फुले देणारी वनस्पती आहे.चाफ्याच्या अनेक जाती आहेत.प्रत्येक फुल हे वेगवेगळे तर देसतेच पण त्याचा सुगंधही इतरांपेक्षा वेगळा असतो.
==देवचाफा किंवा खुरचाफा किंवा खैरचाफा==
देवचाफा हा जुन्या देवळाच्या समोर दिमाखात उभा असतो. या चाफ्याची फुले पांढरी असून मध्ये पिवळा रंग असतो. या झाडाचे वनस्पतीशास्त्रातील नाव प्लुमेरिया अकटिफिलिया किंवा प्लुमेरिया रुबर.. इंग्रजी नाव डेडमॅन्स फ्लॉवर. मूळचा अमेरिकेतील उष्णकटिबंधातील वृक्ष. भारतातील उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशात सामान्यपणे आढळतो. सुंदर, सुबक अशा पाच पाकळ्या असणार्या या झाडाचे खोड मात्र खडबडीत असते. त्याला खपल्या येतात.खोड राखी रंगाचे असून हात दीडहातदेखील रुंद होते. खोडाला धरून पारंब्या येतात, पण त्या चिकाळ असतात. देवचाफ्याची सुटी फुले किंवा त्यांच्या माळा देवाला वाहण्यासाठी उपयोगास येतात. फूल टिकाऊ असते,
==अन्य नावे==
|