"बेकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
== बेकारीची संकल्पना ==
=== १. अनैच्छिक बेकारी ===
या बेकारीला ''दृश्य'' किंवा ''उघड'' बेकारी असेही म्हणतात. ही बेकारी म्हणजे अशी एक अवस्था की लोकांची काम करण्याची पात्रता असते आणि [[काम]] करायला तयार असतात, परंतु त्यांना काम प्राप्त होत नाही . ही स्थिती श्रमांचा अतिरिक्त [[पुरवठा]] व त्या तुलनेत श्रमिकांची कमी [[मागणी]] यातुनयातून निर्माण होते. यामध्ये माणसांची मनस्थिती नसतानाही असेल ते कामे करावी लागतात तेही विना मोबदलाविनामोबदला किंवा कमी मोबदला; त्यामुळे त्यांचे हक्कांचे उच्छाटन होत असलेले दिसून येते. तसेच कमी मिळालेल्या मोबदल्याने त्यांच्या परिवारातील आर्थिक अडचणी पूर्ण होत नसल्याने बेकारींचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
 
=== २. ऐच्छिक बेकारी ===
"https://mr.wikipedia.org/wiki/बेकारी" पासून हुडकले