"बेकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎४. पूर्ण बेरोजगारी: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''''बेकारी''''' म्हणजे अशी स्थिती होय, की जेथे व्यक्ती प्रचलित मजुरीच्या दरावर काम करायला तयार असतो परंतु त्याला काम मिळत नसते. बेरोजगारीमुळे देशातील मानव साधनसंपत्तीचा अपव्यय होतो . बेरोजगारोमुळेबेरोजगारीमुळे देशासमोरील अनेक समस्यांमध्ये वाढ होते. बेकारीमुळे देशातील [[सकल राष्ट्रीय उत्पन्न]] कमी राहते आणि समाज हा गरीब व मागासलेला राहतो. बेकारीमुळे देशाच्या अर्थव्यस्थेच्या सुरक्षिततेला धोका निर्मांण होतो.
 
[[भारत|भारतात]] १९८० ते १९९५ या काळात मोठ्या प्रमाणात बेकारी होती. परंतु मुक्त अर्थव्यवस्थेमुळे देशातला रोजगार निर्मितीचा प्रश्न बर्‍याचबऱ्याच अंशी कमी झाला आहे.<ref>[https://www.majhapaper.com/2012/07/07/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/ माझापेपर.कॉम हे संकेतस्थळ]</ref> तरीही बेकारीची समस्या वाढते आहे. <ref>[http://www.loksatta.com/mumbai-news/rapidly-growing-number-of-marathi-youth-unemployed-1065463/ लोकसत्ता.कॉम हे संकेतस्थळ]</ref>
 
== बेकारीची संकल्पना ==
=== १. अनैच्छिक बेकारी ===
या बेकारीला ''दृश्य'' किंवा ''उघड'' बेकारी असेही म्हणतात . ही बेकारी म्हणजे अशी एक अवस्था की लोकांची काम करण्याची पात्रता असते आणि [[काम]] करायला तयार असतात , परंतु त्यांना काम प्राप्त होत नाही . ही स्थिती श्रमांचा अतिरिक्त [[पुरवठा]] व त्या तुलनेत श्रमिकांची कमी [[मागणी]] यातुन निर्माण होते. यामध्ये माणसांची मनस्थिती नसतानाही असेल ते कामे करावी लागतात तेही विना मोबदला किंवा कमी मोबदला त्यामुळे त्यांचे हक्कांचे उच्छाटन होत असलेले दिसून येते. तसेच कमी मिळालेल्या मोबदल्याने त्यांच्या परिवारातील आर्थिक अडचणी पूर्ण होत नसल्याने बेकारींचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
 
=== २. ऐच्छिक बेकारी ===
हा बेकारीचा असा प्रकार आहे किकी जेथे व्यक्ती काम करण्यासाठी पात्र असते पण तिची काम करण्याची इच्छा नसते. खऱ्या अर्थाने हिही बेकारीची स्थिती नसून निष्कियतेची स्थिती आहे. 
 
=== ३. न्यून किंवा अर्धबेकारी ===
ही एक अशी स्थिती होय , किकी जेथे व्यक्तीची काम करण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही, किंवा त्यांनातिला कनिष्ठ पातळीवर काम करावे लागते. उदा. 1. पदव्युत्तर शिक्षित व्यक्तीने पहारेकर्यांचीपहारेकऱ्याची [[नोकरी]] करणे
2.इंजिनीर व्यक्ती2.इंजिनिअर नेव्यक्तीने शिपायाची [[नोकरी]] करणे.
 
=== ४. पूर्ण बेरोजगारी ===
Line १७ ⟶ १९:
== बेकारीचे प्रकार ==
=== १. ग्रामीण बेकारी ===
ही बेकारी प्रामुख्याने ग्रामीण भागात दिसून येते. ही एक गंभीर स्वरूपाची समस्या आहे. या मध्येयामध्ये खालील प्रकार येतात. 
 
===== अ) हंगामी बेकारी =====
[[भारत|भारतात]] बहुतेक [[शेतकरी]] लागवडी साठी पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे वर्षातून एकदाच [[पीक]] घेता येते.यामुळे ग्रामीण शेतमजुरांना केवळ ४ ते ५ महिनेच काम प्राप्त होते व उर्वरित काळ ते बेकार राहतात म्हणून या प्रकाराला हंगामी बेकारी म्हणतात. ही बेकारी शहरी भागात सुद्धा आढळते. उदा. [[पर्यटन]] क्षेत्रातील [[मार्गदर्शक]], लग्नसमारंभातील [[वादक]] इत्यादी.
 
===== ब) प्रच्छन्न बेकारी (छुपी) =====
अति [[लोकसंख्या|लोकसंख्येच्या]] अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये प्रच्छन्न बेकारी ही एक मूलभूत स्वरूपाची समस्या आहे. या प्रकारच्या बेकरीत ज्या ठिकाणी काम करण्यासाठी कमी लोकांची गरज आहे तिथे गरजेपेक्षा जास्त लोक काम करतात तेव्हा अतिरिक्त श्रमिकांची सीमान्त उत्पादकता शुन्य राहते म्हणजेच अतिरिक्त लोक उत्पादनात कोणतीही भर टाकत नाही व छुपी बेकारी निर्माण होते. उदा. एका कारखान्यात उत्पादन प्रकियेसाठी केवळ २० कामगारांची गरज असताना तेथे २५ कामगारांनी काम करणे. येथे अतिरिक्त ५ [[कामगार]] हे छुपे बेकार ठरतील व ते उत्पादनात कोणतीही भर टाकत नाही.अशा अतिरिक्त कामगारांनी [[उत्पादनमूल्य|उत्पन्नाचे मूल्य]] विनाकारण वाढते. 
 
Line २८ ⟶ ३०:
जी बेकारी शहरी भागांमध्ये आढळून येते तिला शहरी बेकारी म्हणतात. याचे खालील प्रकार आहेत. 
 
==== अ) सुशिक्षित बेकारी ====
'ज्या व्यक्तीने [[शिक्षण]] घेतले आहे आणि त्याची काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही काम मिळत नसेल, अशा स्थितीला सुशिक्षित बेकारी असे म्हणतात. ही बेकारी दहावी ,बारावी पास झालेले, पदवीपूर्व, [[पदवीधर]], [[पदव्युत्तर शिक्षण]] घेतलेले या लोकांमध्ये आढळून येते. नोकरी-योग्य शिक्षणासाठी जास्त पैसे मोजावे लागतात.अनेकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे व उच्च शिक्षणासाठी आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ शुल्कामुळे योग्य शिक्षण घेणे शक्य होत नाही. म्हणूनही बेकारी वाढते. शिक्षण घेणारे दिवसेंदिवस वाढत असले तरी त्यांच्या शिक्षणासारखे त्यांना काम मिळत नाही. उच्च पदवी घेऊन देखील आज लाखो सुशिक्षित बेकारांचे प्रमाण वाढले आहे. सरकार कोणतेही असो पण त्या सुशिक्षितांना त्यांच्या पदवी अनुसार काम मिळाले पाहिजे, नाहीतर हि बेकारी भविष्यात खूप वडेल व त्यांना पाहून येणारी पुढची पिढी हि शिक्षणापासून वंचित राहील.
 
==== adhrausukekr) तांत्रिक बेकारी ====
उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्याने जी बेकारी निर्माण होते त्या बेकारीला तांत्रिक बेकारी असे म्हणतात. शहरी भागात कारखानदार श्रमिकांऐवजी यंत्रांना जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे [[उत्पादन खर्च]] कमी होतो आणि [[नफा]] वाढतो. उच्च दर्जाचे [[तंत्रज्ञान]] वापरून उत्पादन करणे यामुळे श्रमिकांना कामावरून कमी केले जाते. त्यामुळे तांत्रिक बेकारी निर्माण होते. 
 
==== क) घर्षणात्मक बेकारी (संघर्षात्मक बेकारी ) ====
या प्रकारच्या बेकारीमध्ये आर्थिक संघर्षामुळे श्रमिकांना तात्पुरत्या स्वरूपात बेकार व्हावे लागते.  [[यंत्र|यंत्रा]]<nowiki/>तील बिघाड, कच्च्या मालाची टंचाई, [[वीज]] कपात इ. मुळे  श्रमिकांना कामावरून कमी केले जाते. अशा स्थितीत श्रमिकांना एक काम सोडल्यापासून दुसरे काम स्वीकारेपर्यंत बेकार राहावे लागते, म्हणून त्याला घर्षणात्मक बेकारी म्हणतात . कारण या बेकारीच्या मधल्या काळात त्यांनी परिस्थितीशी संघर्ष केलेला असतो. 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बेकारी" पासून हुडकले