"भीमा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
| लांबी_किमी = ७२५
| देश_राज्ये_नाव = [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]]
| उपनदी_नाव = [[कुंडली नदी|कुंडली]] घोड, निरानीरा, सिनासीना, इंद्रायणी, मुळा, वेळ
| मुख्यनदी_नाव = [[कृष्णा नदी|कृष्णा]]
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
ओळ २१:
 
'''भीमा नदी''' पश्चिम [[भारत|भारतातील]] प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[भीमाशंकर]]जवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ [[कृष्णा नदी]]ला मिळते.
 
 
[[नीरा नदी]] ही भीमा नदीची उपनदी आहे. ती [[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्यातील]] [[नरसिंगपूर-नीरा]] या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्ह्यात रांजणगाव सांडस येथे होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/भीमा_नदी" पासून हुडकले