"भीमा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०:
}}
 
'''भीमा नदी''' पश्चिम [[भारत|भारतातील]] प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरयेथेपंढरपूर तिचायेथे उल्लेखतिला चंद्रभागा असा केला जातोम्हणतात. ती [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[भीमाशंकर]]जवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ [[कृष्णा नदी]]ला मिळते.
 
 
[[नीरा नदी]] ही भीमा नदीची उपनदी आहे. ती [[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्यातील]] [[नरसिंगपूर-नीरा]] या गावाजवळ कर्नाटकातभीमेला रायचूरजवळमिळते. मुळा-मुठा कृष्णाआणि नदीभीमा भीमेसनदीचा मिळतेसंगम अहमदनगर जिल्ह्यात रांजणगाव सांडस येथे होतो.
 
भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ 46४६,184१६४ चै.चौरस कि. मी.आहे.
 
महाराष्ट्रात पावसाळ्यात अनेकदा भीमेला पूर येतो.भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत.
 
मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्हयात रांजणगाव सांडस येथे होतो.
 
==चंद्रभागा==
'''चंद्रभागा नदी''' [[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्यातील]] [[पंढरपूर]]मधून वाहणारी नदी आहे. ही [[भीमा नदी]]च आहे. भीमा पंढरपुराजवळून वाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात. ही चंद्रभागा, अमरावती जिल्ह्यातली चंद्रभागा, हिमाचल प्रदेशातील चंद्रभागा आणि ओरिसातील चंद्रभागा या वेगळ्या नद्या आहेत.
 
{{विस्तार}}
 
==भीमा नदीच्या उपनद्या==
Line ४६ ⟶ ४५:
* श्री क्षेत्र हेरूर, (हुलकांतेश्वर मंदिर)
* श्री क्षेत्र माचनूर सिद्धेश्वर मंदिर आहे हे मंदिर जुन्या काळातील आहे.
* श्री क्षेत्र सन्नती येथे श्री चंद्रलापरमेश्वरी देवी मंदिर हे अती प्राचीन मंदिर भिमाभीमा नदिच्यानदीच्या तिरावरतीरावर आहे. गुलबर्गा जिल्हा.
 
==भीमा नदीकाठची गावे==
सोलापूर, पुणे
 
==साहीत्यसांस्कृतिक आणि सांश्कृतिकसाहित्यातले उल्लेख==
 
==हे सुद्धा पहा==
ओळ ५८:
* [[वारकरी संप्रदाय]]
 
{{विस्तार}}
 
{{नाशिकपुणे जिल्ह्यातील नद्या}}
 
{{नाशिक जिल्ह्यातील नद्या}}
{{भारतातील नद्या}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भीमा_नदी" पासून हुडकले