"विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Shrinivaskulkarni1388 ११:२५, १९ ऑक्टोबर २०१८ (IST)
 
== आपली सहमती मिऴावी ==
== पान काढणे हा टैग हटविणे ==
 
नमस्कार विकीपेडीया माहितगार, मी सध्या [[रमेश औटी]] पानाचे लेखन करत आहे. पण टायवेन गोनसालविस यांनी "उल्लेखनीयता रद्दीकरण" व "लवकर वगऴावे" हा साचा पानावर चढविला आहे. काही संदर्भ मी दिले आहेत. तरी माझी आपणास विनंती आहे की थोड्या कालावधीसाठी हे पान काढले जावू नये. रमेश औटीचा आगामी चित्रपट कटीबंध लवकरच प्रदर्शित होत आहे. संत [[नरहरी सोनार]] ह्या मराठी विकीपेडीया पानावर ही माहीती आपण पाहू शकता. ह्या चित्रपटाचा संदर्भ नक्कीच हे पान टिकवण्यास कामी येईल अशी मला खात्री आहे. आपण सहाय्य कराल ही अपेक्षा.
नमस्कार, मला वाटते की [[रमेश औटी]] ह्या पानावरील सर्व माहीती संदर्भासहीत दिलेली आहे. आणि आपण सांगितल्या प्रमाणे योग्य ते बदल लेखात केले आहेत. योग्य ती उल्लेखनीय माहीती आपण संदर्भामध्ये पाहू शकता. तरी आपण non notable bio and it's spam हा टैग लेखातून वगळावा ही विनती.
[[सदस्य:Rachit143|Rachit143]] ([[सदस्य चर्चा:Rachit143|चर्चा]]) ११०६:५९२६, जानेवारी २०१९ (IST)
६१

संपादने